*सखी मधुरा*
*म* - मनमौजी, मनमोहक
*धु* - धुरंधर, धुमशान
*रा* - राजसी
या नि अशा अनंत गुणांनी युक्त तुझे जन्मदिनानिमित्ताने अभिष्टचिंतन..
असे अनेक जन्मदिवस साजरे कर..!
रोज नवीन अनुभव, उत्तम आरोग्य, यश, समृद्धी आणि सर्वांचे प्रेम याने वाढत रहा, याच आम्हा सर्वांच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
*अभिगंधशाली*
*चिरंजीव शार्वी*
*शा* - शास्त्रप्रेमी, शालीन, शानदार
*र्वी* - रम्य, रंजक, रसरशीत
वीर,
या नि अशा अनंत गुणांनी युक्त तुला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!
असे अनेक जन्मदिवस साजरे कर..!
रोज नवीन अनुभव, उत्तम आरोग्य, यश, समृद्धी आणि सर्वांचे प्रेम याने वाढत रहा, हेच मनःपूर्वक शुभाशीर्वाद..!
*अभिगंधशाली*
*प्रिय सखी स्नेहल*
*स्ने* - स्नेही
*ह* - हसतमुख, हजरजबाबी, हरहुन्नरी
*ल* - लख्ख, लयबद्ध, लढाऊ, लवचिक
या नि अशा अनंत गुणांनी युक्त तुझे जन्मदिनानिमित्ताने अभिष्टचिंतन..
असे अनेक जन्मदिवस साजरे कर..!
रोज नवीन अनुभव, उत्तम आरोग्य, यश, समृद्धी आणि सर्वांचे प्रेम याने वाढत रहा, याच आम्हा सर्वांच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
*अभिगंधशाली*
*प्रिय सखी पौर्णिमा*
*पौ* - पौराणिक, पौरुषी
*र्णि* - रम्य, रसिक, रसरशीत
णि /नि - नित्य, निर्मोही, निराकार, निस्पृह, निरामय
*मा* - मायाळू, माहीतगार, मातब्बर
या नि अशा अनंत गुणांनी युक्त तुझे जन्मदिनानिमित्ताने अभिष्टचिंतन..
असे अनेक जन्मदिवस साजरे कर..!
रोज नवीन अनुभव, उत्तम आरोग्य, यश, समृद्धी आणि सर्वांचे प्रेम याने वाढत रहा, याच आम्हा सर्वांच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
*अभिगंधशाली*
*चिरंजीव रुद्र*
*रु* - रुचिर, रूपेश, रुपेरी
*द्र* - द्रष्टा
या नि अशा अनंत गुणांनी युक्त तुला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!
असे अनेक जन्मदिवस साजरे कर..!
रोज नवीन अनुभव, उत्तम आरोग्य, यश, समृद्धी आणि सर्वांचे प्रेम याने वाढत रहा, हेच मनःपूर्वक शुभाशीर्वाद..!
*अभिगंधशाली*
*चिरंजीव अमेय*
*अ* - अनवट, अभिजात, अव्वल, अदम्य
*मे* - मेहनती
*य* - यथोचित
या नि अशा अनंत गुणांनी युक्त तुला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!
असे अनेक जन्मदिवस साजरे कर..!
रोज नवीन अनुभव, उत्तम आरोग्य, यश, समृद्धी आणि सर्वांचे प्रेम याने वाढत रहा, हेच मनःपूर्वक शुभाशीर्वाद..!
*अभिगंधशाली*
*प्रिय शुभेच्छा*
*शु* - शुभांगी, शुभंकर, शुभ्र, शुद्ध
*भे* - भेदक
*च्छा* - चमकदार, चपळ, चलाख
छान, छाप ( बाबांचा)
या नि अशा अनंत गुणांनी युक्त तुला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!
असे अनेक जन्मदिवस साजरे कर..!
रोज नवीन अनुभव, उत्तम आरोग्य, यश, समृद्धी आणि सर्वांचे प्रेम याने वाढत रहा, हेच मनःपूर्वक शुभाशीर्वाद..!
*अभिगंधशाली*
*प्रिय शुभंकर*
*शु* - शुभांगी, शुभंकर, शुभ्र, शुद्ध
*भं* - भंडार
*क* - कणखर, कर्तव्यदक्ष
*र* - रम्य, रजक, रचनाकार, रथी
या नि अशा अनंत गुणांनी युक्त तुला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!
असे अनेक जन्मदिवस साजरे कर..!
रोज नवीन अनुभव, उत्तम आरोग्य, यश, समृद्धी आणि सर्वांचे प्रेम याने वाढत रहा, हेच मनःपूर्वक शुभाशीर्वाद..!
*अभिगंधशाली*
*आदरणीय प्रतिभा काकू*
जन्म दिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..🥳🎂🍰🎉
*प्र* - प्रभावी, प्रतिष्ठित, प्रज्ञावंत, प्रत्येक ठिकाणी उत्साहाने सहभागी
*ति* - तिखट प्रतिक्रिया पडल्यास,
तिरंदाज नयन घायाळ करायला..
*भा* - भारदस्त, भाऊक
अशा तुम्ही नेहमी अनुभव, आरोग्य, समृद्धी, स्वस्थता याने रोज वाढत रहा, या आमच्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा..!
*अभिगंधशाली*
*प्रिय आरुल*
*आ* - आशावादी, आनंदी, आर्जवी,
*रु* - रुचिर, रूपेश, रुपेरी
*ल*- लक्षवेधी, लवचिक, लख्ख, लढाऊ
*या नि अशा अनंत गुणांनी युक्त तुला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!*
असे अनेक जन्मदिवस साजरे कर..!
रोज नवीन अनुभव, उत्तम आरोग्य, यश, समृद्धी आणि सर्वांचे प्रेम याने वाढत रहा, हेच मनःपूर्वक शुभाशीर्वाद..!
*अभिगंधशाली*
*प्रिय दुर्वा*
*दु* - दुर्दम्य, दुर्गम, दुर्मिळ
*र्वा* - र - रमणीय,
वा - वाढत राहणारी
या नि अशा अनंत गुणांनी युक्त तुला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!
असे अनेक जन्मदिवस साजरे कर..!
रोज नवीन अनुभव, उत्तम आरोग्य, यश, समृद्धी आणि सर्वांचे प्रेम याने वाढत रहा, हेच मनःपूर्वक शुभाशीर्वाद..!
*अभिगंधशाली*
*मित्रवर्य सुधांशू..*
*सु* - सुविचारी, सुरेख, सुमित
*धां* - (धा + अं) धाडसी, धाकट
अंबरीय, अंतरीय
*शु* - शुभ, शुद्ध, शुचिर्भूत
या नि अशा अनेक गुणांनी युक्त तुम्हास जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
तुम्ही रोज आनंद, अनुभव, यश आणि नवनवीन स्वप्नांनी वाढत रहावे, नि असे भरपूर वाढदिवस साजरे करावे, या आमच्याकडून मनःपूर्वक सदिच्छा..!
*अभिगंधशाली*
*प्रिय चिन्मयी*
*चि* - चिरायू, चित्तवेधक, चिरंतन
*न्म* - नम्र, नवनीत, नजाकत
*यी* - (य + ई) - यशस्वी, यमक जुळणारी (प्रत्येक गोष्टींचे)
ईश्वरप्रेमी
या नि अशा अनंत गुणांनी युक्त तुला जन्मदिनाच्या खूपbखूप शुभेच्छा..!
असे अनेक जन्मदिवस साजरे कर..!
रोज नवीन अनुभव, उत्तम आरोग्य, यश, समृद्धी आणि सर्वांचे प्रेम याने वाढत रहा, या मनःपूर्वक सदिच्छा..!
*अभिगंधशाली*
*मित्रवर्य अभिजीत..*
*अ* - अभिजात, अनवट, अढळ, अचल
*भि* - भिडस्त
*जी* - जीत
*त* - तरल, तरबेज
या नि अशा अनेक गुणांनी युक्त तुला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
तू रोज आनंद, अनुभव, यश आणि नवनवीन स्वप्नांनी वाढत रहावे, नि असे भरपूर वाढदिवस साजरे करावे, या माझ्याकडून मनःपूर्वक सदिच्छा..!
*अभिगंधशाली*
*मित्रवर्य सत्यजीत..*
*स* - सत्यप्रेमी, समृद्ध
*त्य* - त्याग
*जी* - जीवनप्रेमी
*त* - तरल, तरबेज
या नि अशा अनेक गुणांनी युक्त तुला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
तू रोज आनंद, अनुभव, यश आणि नवनवीन स्वप्नांनी वाढत रहावे, नि असे भरपूर वाढदिवस साजरे करावे, या माझ्याकडून मनःपूर्वक सदिच्छा..!
*अभिगंधशाली*
*मित्रवर्य प्रदीप दादा..*
*प्र* - प्रज्ञावंत, प्रतिष्ठित, प्रगल्भ
*दी* - दीपस्तंभासम
*प* - परिवर्तनशील, परोपकारी
*दा* - दानशूर
*दा* - दादप्रेमी
या नि अशा अनेक गुणांनी युक्त तुला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
तुम्ही रोज आनंद, अनुभव, यश आणि नवनवीन स्वप्नांनी वाढत रहावे, नि असे भरपूर वाढदिवस साजरे करावे या मनःपूर्वक सदिच्छा..!
*अभिगंधशाली*
*मित्रवर्य सुहास..*
*सु* - सुविचारी
*हा* - हास्यवदन
*स* - सहृदय
या नि अशा अनेक गुणांनी युक्त तुला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
तू रोज आनंद, अनुभव, यश आणि नवनवीन स्वप्नांनी वाढत राहावे, नि असे भरपूर वाढदिवस साजरे करावे या सदिच्छा..!
*अभिगंधशाली*
*प्रिय सखी प्रज्ञा*
*प्र* - प्रभावी, प्रयत्नशील, प्रतिसादी
*ज्ञा* - ज्ञात, ज्ञानी
या नि अशा अनंत गुणांनी युक्त तुझे जन्मदिनानिमित्ताने अभिष्टचिंतन..
असे अनेक जन्मदिवस साजरे कर..!
रोज नवीन अनुभव, उत्तम आरोग्य, यश, समृद्धी आणि सर्वांचे प्रेम याने वाढत रहा, याच आम्हा सर्वांच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
*अभिगंधशाली*
*सखी अर्चना*
*अ* - अभ्यासू, अभिजात, अर्जित
*र्* - रम्य
*च* - चमकदार, चपळ
*ना* - नायब, नानाविध
या नि अशा अनंत गुणांनी युक्त तुला जन्मदिनाच्या अभिष्टचिंतन..
असे अनेक जन्मदिवस साजरे कर..!
रोज नवीन अनुभव, उत्तम आरोग्य, यश, समृद्धी आणि सर्वांचे प्रेम याने वाढत रहा, या मनःपूर्वक शुभेच्छा..
*अभिगंधशाली*
*सखी मयुरा*
*म* - मनमोहक, मनस्वी, मधाळ
*यु* - युवा, युक्त, युजसी
*रा* - राज्ञी, राकट, राजस
या नि अशा अनंत गुणांनी युक्त तुला जन्मदिनाच्या अभिष्टचिंतन..
असे अनेक जन्मदिवस साजरे कर..!
रोज नवीन अनुभव, उत्तम आरोग्य, यश, समृद्धी आणि सर्वांचे प्रेम याने वाढत रहा, या मनःपूर्वक शुभेच्छा..
*अभिगंधशाली*
*मेघा*
तुला जन्मदिनाच्या आभाळभर शुभेच्छा.. !
*मे* - मेधस्वी, मेहनती, मेरूसम
*घा* - घायाळ करू शकणारी, घाटीव
यासम अनेक गुणांनी रोज नव्याने वाढत रहा..
*मेघ.. ढग* - जणू पिंजलेला पांढरा शुभ्र कापूस, वाऱ्यासोबत नवनवीन आकार घेत फिरणारा.. तशीच तू येणाऱ्या प्रत्येक क्षणासोबत आनंद घेण्यासाठी बदलत रहा..!
*मेघ - घन* - एका संख्येला त्याच संख्येने दोनदा गुणल्यास मिळणारी संख्या.. तुझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाचे घन समीकरण होत राहो..!
*मेघ - जलद* - म्हणजे गती जी तुला तुझ्या आवडीच्या क्षेत्रात सर्वांगाने मिळू दे..!
*मेघ - अभ्र* - म्हणजे पारदर्शक सर्वांसाठी तू नेहमी जशी आहेस तशीच रहा..!
*मेघ - पयोधर, नीरद, जलधर* - ज्यात पाणी साठवण्याची क्षमता असते असे, ते साऱ्या जीवसृष्टीचे चक्र अविरत चालू राहण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात, तशीच तूही सर्वांसाठी आंनद, उत्साह, प्रेरणा यांचा स्त्रोत हो..
असे अनेक वाढदिवस साजरे करत रहा, याच आमच्याकडून मनःपूर्वक सदिच्छा..
*अभिगंधशाली*
*प्रिय सखी पालवी*
*पा* - पारंगत, पाझर, पावित्र्य, पात्र,
*ल* - लढाऊ,बलख्ख, लयबद्ध
*वी* - वीर, वीजेसम
या नि अशा अनंत गुणांनी युक्त तुझे जन्मदिनानिमित्ताने अभिष्टचिंतन..
असे अनेक जन्मदिवस साजरे कर..!
रोज नवीन अनुभव, उत्तम आरोग्य, यश, समृद्धी आणि सर्वांचे प्रेम याने वाढत रहा, याच आम्हा सर्वांच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
*अभिगंधशाली*
*प्रिय सानिका*
*सा* - सालस (? 😉), साधी, साजिरी, सातत्य, साभिलाशी, सात्विक
*नि* - नितळ, नियमित, निपुण, निर्णयक्षम
*का* - कामसू, कारुण्य
या नि अशा अनंत गुणांनी युक्त तुला जन्मदिनाच्या अभिष्टचिंतन..
असे अनेक जन्मदिवस साजरे कर..!
रोज नवीन अनुभव, उत्तम आरोग्य, यश, समृद्धी आणि सर्वांचे प्रेम याने वाढत रहा, या मनःपूर्वक शुभेच्छा..
*अभिगंधशाली*
*प्रिय वैभवी ताई*
*वै* - वैज्ञानिक, वैभवसंपन्न, वैचारीक
*भ* - भयमुक्त, भक्तिमय, भव्यकांक्षी, भटकंती प्रेमी
*वी* - वीर
आणि *पल्लवी*
*प* - पवित्र,
*ल्* - लढाऊ
*ल* - लख्ख, लयबद्ध
*वी* - वीर
या नि अशा अनंत गुणांनी युक्त तुला जन्मदिनाच्या अभिष्टचिंतन..
असे अनेक जन्मदिवस साजरे कर..!
रोज नवीन अनुभव, उत्तम आरोग्य, यश, समृद्धी आणि सर्वांचे प्रेम याने वाढत रहा, या मनःपूर्वक शुभेच्छा..
*अभिगंधशाली*
*आदरणीय जयवंत भावजी*
*ज* - जनक, जगन्मित्र
*य* - यशस्वी, यमक जुळणारे (प्रत्येक गोष्टीसोबत)
*वं* - वंदनीय
*त* - तरबेज, तठस्थ, तल्लख, तत्वनिष्ठ
अशा तुम्हास हार्दीक शुभेच्छा..
असे अनेक जन्मदिवस साजरे करा..
अनुभव, आरोग्य , आनंद, स्वस्थता, पर्यटन याने रोज नव्याने बहरत रहा याच आमच्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा..
*अभिगंधशाली*
*प्रिय सखी श्रद्धा..*
तुला जन्मदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..!
*श्र* - श्रध्दाळू, श्रमप्रिय, श्रवणीय
*द्* - दमदार, दक्ष, दशलक्षी
*धा*- धाडसी, धाकड, धानी
अशी तू अनुभव, आरोग्य, समृद्धी, यश आणि स्वस्थता यांनी नेहमी वाढत रहा या माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा..
*अभिगंधशाली*
*प्रिय सखी प्रितिशा..*
तुला जन्मदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..!
*प्रि* - प्रियतम
*ति* -तिरंदाज (नयनांनी घायाळ करतेस म्हणून), तिखट प्रतिक्रिया गरज पडल्यास देऊ शकणारी
*शा* - शालीन, शानदार, शाश्वत, शास्त्रशुद्ध, शासनज्ञात
अशी तू अनुभव, आरोग्य, समृद्धी, यश आणि स्वस्थता यांनी नेहमी वाढत रहा या माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा..
*अभिगंधशाली*
*स्मिता रजित*
स्मि - *स्मितहास्य* असणारी
ता - *तारतम्य* सांभाळणारी
र - *रसिक* इतकी की प्रत्येक क्षण जगणारी..
*रचनात्मक* - अनेक गोष्टी ठरवून रचनात्मक सुंदरतेने करणारी
जि - *जिद्द* अशी की अडचण काही येवो, ठरवले ते करणार
त - *तल्लख* अतिशय हुशार, तीक्ष्ण बुद्धी असणारी
*तपस्वी* संयमी व्यक्ती.
*तरतरीत* उत्साही, देखणी
*तज्ञ* अनेक विषयातील जाणकार व्यक्ती (Expert).
*तटस्थ* कोणत्याही एका बाजूने न बोलणारी, निष्पक्ष व्यक्ती.
*तडफदार* - उत्साही, दमदार आणि वेगाने काम करणारी
*तरुण* मनाने नेहमीच तरुण
*तर्कशुद्ध* विचारांमध्ये तर्क (Logic) वापरणारी.
*तळमळ* - दुसऱ्यासाठी नेहमी काळजी वाटणारी
अशा माझ्या गोड मैत्रिणीस जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹
जशी आहेस तशी रहा, नि अजून खूप खूप प्रगती कर..
*तुझी मैत्रिण - अभिगंधशाली*
🌹🎉🎊💝🍧💖🎉🎊🌹
*प्रिय सखी गायत्री*
*गा* - गाभा
*य* - यशस्वी, यथोचित, यथार्थ, यथायोग्य
*त्री* - त्रिलोक प्रिय
या नि अशा अनंत गुणांनी युक्त तुला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!
असे अनेक जन्मदिवस साजरे कर..!
रोज नवीन अनुभव, उत्तम आरोग्य, यश, समृद्धी आणि सर्वांचे प्रेम याने वाढत रहा, या मनःपूर्वक सदिच्छा..!
*अभिगंधशाली*
🌹🎉🎊💝🍧💖🎉🎊🌹
No comments:
Post a Comment
suggestions most wlcome