कोण बरं.. मी ?
अभिजितची बायको.....👫 गंधारची आई 👪
तरी स्वतःचे मी पण जपणारी 🙋
अभि + गंध + शाली =
अभिगंधशाली... नावाने लेखन करणारी.
बिनधास्त मैत्रिण ... रोखठोक हितचिंतक...
तंत्रज्ञानप्रेमी शिक्षिका... लेखनवेडी सखी...
माहेरची - पांडे 👈 वृषाली 👉सासरची - डेंगवेकर
👉💗💙💛💜👍💛💗💜👌
No comments:
Post a Comment
suggestions most wlcome